भारताची प्रथम महिला अंतराळवीर कल्पना चावलाने आजच्याच दिवशी घेतली होती अवकाश भरारी
आज वीस नोव्हेंबर… आजचा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. कारण आजच्याच दिवशी भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळयात्री ‘Kalpana Chawla’ अवकाशात झेपावली होती. या तिच्या कामगिरीबद्दल फक्त भारतानेच नव्हे…
Continue reading