anupam kher

अनुपम खेरला स्वतःच मूल नसल्याची खंत.!

अभिनय क्षेत्रात स्वतःच्या विशिष्ट स्टाईलमुळे आणि अभिनयामुळे संपूर्ण बॉलीवूड क्षेत्रात ठसा उमटवणारे अनुपम खेर स्वतःचं मूल नसल्यामुळे, आपली खंत व्यक्त करताना बऱयाच वेळा आपल्याला...

ठरलं! या दिवशी होणार दीपिका – रणवीर चा विवाह सोहळा.!

बॉलिवूड मधील सर्वात सर्वात खास जोडीपैकी एक असलेले रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाची तारीख आता फिक्स झाली आहे. रणवीर आणि दीपिका हे दोघेही सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असतात...

अमिताभ बच्चन करणार उत्तर प्रदेशच्या 850 शेतकऱ्यांना कर्ज मुक्त.!

बॉलीवूड मधील महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतंच आपल्या ब्लॉगवर त्यांनी करत असलेल्या मदतीची माहिती सर्वांना सांगितली. अमिताभ बच्चन ज्या गरजू शेतकऱ्यांना मदत करत आहेत ते बऱ्याच...

सलमान खानच्या ‘My Love’ चा मृत्यू.!

बॉलिवूड मधील भाई सलमान खान यांचे पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम आहे. हे आपण त्यांच्या सोशल मीडिया वरील पोस्ट्स मधून पाहतच असतो. सलमान कडे भरपूर पाळीव प्राणी आहेत...

काय आहे #MeToo मूव्हमेंट, कोठून याची सुरुवात झाली जाणून घ्या.

Whats Is MeToo Movement? समाजात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारा विरोधात ही एक मोहीम आहे. ज्याला स्वतः महिलांनी पुढे चालवली आहे. जगभरात या मोहिमेमुळे खळबळ उडाली....

अखेर ‘तनुश्री’ ने नाना च्या विरोधात पोलीस कॅम्पलेंट केली दाखल.!

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता जी मागच्या काही दिवसांपासून नाना पाटेकर यांच्यावर सेक्स्युअल हराशमेंट चे आरोप करीत आहे. शनिवारी अखेर तिने पोलीस स्टेशन मध्ये नाना पाटेकर आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या...

सनी लियोनी चा सुद्धा #metoo मूव्हमेंट मध्ये सहभाग.!

बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनी यांनी सुद्धा #metoo मूव्हमेंट मध्ये सहभाग घेत त्यांच्या आयुष्यातील हा आश्चर्यकारक खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेत्री 'तनुश्री दत्ता' याच विषयावरून...
video

‘थग्स ऑफ हिंदुस्तान’ चा ट्रेलर झाला रिलीज

आपण ज्या क्षनाची आतुरतेने वाट पाहत होतो ती वेळ आली आहे थग्स ऑफ हिंदुस्तान चा ट्रेलर रिलीज झाला आहे या चित्रपटात आमिर खान, कतरिना...

‘थग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर झाले रिलीज.!

Thugs Of Hindostan's First Poster Released आपणास सर्वांना माहीती आहे की, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचा 'थग्स ऑफ हिंदुस्तान' हा चित्रपट लवकरच येणार आहे. बऱ्याच दिवसापासून...

देशातील सर्वात महागडा चित्रपट ‘2.0’ च्या शुटींगमध्ये झाला एक लाख मोबाईलांचा उपयोग

१००० कामगारांनी मिळून तयार केला होता चित्रपटाचा सेट रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा “2.0” हा चित्रपट भारतामधील सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा एकूण...

Follow us

1,084,126FansLike
293,518FollowersFollow
354FollowersFollow
237SubscribersSubscribe

Latest news