केंद्र सरकार लवकरच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार?
कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर मिळावे, त्यांचे योग्य नियमन व्हावे, बाजार भाव नियंत्रित राहावा, या करिता राज्य सरकारांकडून या समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. शेतीमालाच्या…
Continue reading