‘बाळासाहेब ठाकरे’ चित्रपटाच्या रिलीज दिवशी दुसरा कोणताही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही : शिवसेना

शिवसेना संस्थापक, हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. तो चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होत आहे, त्या दिवशी जर दुसरा...

नवीन मतदार यादीसाठी नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू.

प्रत्येक जिल्ह्यात नवीन मतदारांची नावे नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या लोकांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवणे महत्वाचे...

माजी वित्त सचिव हसमुख आधिया RBI चे नवे गव्हर्नर होणार असल्याची अफवा.!

RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यात त्यांनी राजीनाम्याचे कारण वयक्तिक असल्याचे नमूद करून सहकाऱ्यांचे आभार मानले. त्यांचा...

माधुरी दिक्षीत भाजप कडून लढवू शकते का लोकसभा निवडणुक.?

माधुरी दिक्षीत 2019 ची लोकसभा निवडणूक लढवू शकते आणि भाजप कडून माधुरीला पुण्याच्या सीट वरून निवडणूक लढवण्याची ऑफर असल्याची बातमी आहे पसरली होती. 2019...
sushma swaraj

सुषमा स्वराज 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज ह्या 2019 मध्ये होत असलेल्या भारताची सर्वात मोठी असलेली लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं बातमी पुढे येत आहे. सुषमा...

“यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही,” शरद पवार.

शरद पवार आणि सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांच्या जुन्या पुणे शहराच्या फोटोंचे 'पुणे एकेकाळी' या कॉफीटेबल पुस्तकाचे...
shriram statue

अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची तैयारी.!

गुजरात मध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या भव्य पुतळ्याच्या शुभारंभानंतर आता उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकार श्रीरामाच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी तैयारी दर्शवत आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेश...
Amit Shah

अमित शहांचा राहुल गांधींवर पलटवार, ‘तुम्हाला हिशोब सांगणे गरजेचे नाही.’

हैद्राबाद येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, विजय लक्ष 2019 च्या कार्यक्रमात संबोधन करताना अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी आम्हाला मागच्या साडे चार...

राज ठाकरे महाअघाडीत सामील होणार का? – मोठ्या राष्ट्रवादी नेत्याने दिले उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षांच्या युती बाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष...

हे सरकार देतंय घरपोच सरकारी सेवा.!

भारतामध्ये लोकांचा सुरुवातीपासून सरकारवरती असा आरोप आहे की त्यांना सरकारी सेवा जसं रेशनकार्ड काढणे, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, जात प्रमाणपत्र काढणे इत्यादी ज्या सेवा आहेत,...

Follow us

1,088,443FansLike
286,494FollowersFollow
347FollowersFollow
229SubscribersSubscribe

Latest news