2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीसाठी BJP चे नवीन ‘घोष वाक्य’ आणि ‘धोरण’.

2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांना लक्षात घेता, शनिवारी BJP च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये BJP च्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. काल रविवारी...

२०१९ च्या निवडणुकीत निवडणूक आयोगाला Google करणार मदत.!

मुख्य निवडणूक आयुक्त O. P. Rawat यांनी नुकतंच सांगितलं आहे की Google चे प्रतिनिधी हे निवडणूक आयोगाच्या एका समितीशी भेटले आणि वाढत्या Social Media...

राम कदम यांच्यावर भाजपकडून कारवाई होण्याचे संकेत.

गोकुळष्टमीच्या दिवशी दहीहंडीच्या उत्सवात, भाजपचे आमदार राम कदम यांनी उत्साहाच्या भरात महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यालयाकडून येत्या दोन दिवसांत कारवाई होण्याची शक्यता...

शहरी नक्षलवाद आणि त्याचे समाजावरील परिणाम.!

सर्वप्रथम आपण नक्षलवाद म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया. नक्षलवाद्यांना डावे- अतिरेकी असेही संबोधले जाते. ही भारत सरकार विरोधातील मोहीम पश्चिम बंगालच्या नक्सलबरी गावातून सुरू...

आता अनिवासी भारतीय (NR I’s) सुद्धा करू शकणार प्रॉक्सी मतदान.!

ऑगस्ट 2018 च्या सुरुवातीला भारतीय लोकसभेने 'लोकप्रतिनिधी (दुरुस्ती) विधेयक, 2017' पास केलं आहे, त्यात आता जे अनिवासी भारतीय आहेत ते 2019 च्या सामान्य निवडणूकित मतदान...

राजकीय पक्षांना देणगी आता फक्त इलेक्टोरल बॉंड्स मार्फतच.

जानेवारी 2018 मध्ये केंद्रीय वित्त मंत्री 'अरुण जेटली' यांनी राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी इलेक्टोरल बॉंड जारी केले आहेत. आता राजकीय पक्षांना देणगी ही रोख...

वाजपेयींच्या निधनाने मी शून्यात, परंतु भावना उफाळून येत आहेत, PM मोदींची भावूक प्रतिक्रिया

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने मी शून्यात गेलो अशी भावूक प्रतिक्रिया पीएम मोदींनी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या...

का अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे आतापर्यंतचे बेस्ट पंतप्रधान होते?

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजनीती मधील एक असे व्यक्तिमत्व ज्यांना पाहून आपल्याला खरी राजनीती व देशाबद्दल प्रेम काय असते हे माहिती होईल. आपल्या ५० वर्षाच्या कालकीर्दी मध्ये...

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची स्थिती अतिशय नाजूक होती. एम्सने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनुसार, त्यांची स्थिती गेल्या 24 तासात खूपच बिघडली होती. त्याआधी बुधवारी...

मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातील काही ठळक मुद्दे

संपूर्ण देशात आज ७२ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. मोदी आज पाचव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संभोधित  करत आहेत....

Follow us

1,092,272FansLike
279,779FollowersFollow
350FollowersFollow
224SubscribersSubscribe

Latest news