ind vs pak

भारत पाकिस्तान सामन्या मधील ती ‘मिस्ट्री गर्ल’ कोण होती.?

आताचा झालेल्या एशिया कप 2018 मधील IND VS PAK ह्या सामान्या मध्ये toss जिंकून, पहिले बल्लेबाजी करणाऱ्या पाकिस्तान ने भारताला १६३ रनाचे लक्ष दिले होते. ज्याला...

धावपटू ‘हिमा दासची’ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती.!

भारतीय खेळाडू हिमा दास यांनी जगभरात आपलं आणि देशाचं नाव चमकवल आहे. तिने अनेक जागतिक टोर्नमेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तिची ही कामगिरी पाहून भारत सरकारने...

विराट कोहली आणि मीराबाई चानु यांना राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार जाहीर.

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू यांना भारत सरकारने राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार जाहीर केले आहे. हे पुरस्कार 25 सप्टेंबर...

आशिया कप – 2018.

आशिया कप हा साधारणतः आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामान्यांचा टोर्नमेंट आहे. आशिया कप 2018 हा United Arab Emirates(UAE) मध्ये होणार असून यात पाच पूर्णवेळ सदस्य...

धोनीने कर्णधार पद लवकर का सोडले?

भारतीय माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी, एक असा खेळाडू ज्याने 199 एकदिवसीय सामने खेळले, आणि 2017 मध्ये खूप लवकरच आपल्या कर्णधार पदावरून पायउतार घेतला. धोनीने...

गावस्करांचा रेकॉर्ड तोडण्याची विराटला संधी.!

सध्या जगभरात कसोटी क्रिकेट मध्ये विराट कोहलीचे नाव चांगले गाजत आहे. कसोटी क्रिकेट मधील हा शानदार खेळाडू सध्या आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये चर्चेचा विषय बनला...

आशियाई स्पर्धा : हॉकी सेमी-फायनल मध्ये भारताचा मलेशिया कडून पराभव.

जकार्ता मध्ये चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा मध्ये भारतीय हॉकी टीमचा रोमांचकारी सेमीफायनल मध्ये मलेशिया कडून पराभव झाला आहे. साखळी सामन्यांमध्ये ७६ गोलचा विक्रमी पाऊस...

कुरष् खेळामध्ये भारताने जिंकले दोन पदक.!

जकार्ता मधील आशियाई खेळ, २०१८ मध्ये कुरष् पहिल्यांदा खेळला जातोय. कुरष् हा मूळ शब्द तुर्कीष आहे आणि एक प्रकारच्या कुस्त्यांना संबोधण्यासाठी वापरला जातो. हा...

आशियाई स्पर्धा : हिमा दास आणि मोहम्मद अनसने केली रौप्य पदकाची कमाई.

जकार्ता मध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धा मध्ये भारताकडून आत्तापर्यंत चांगली कामगिरी दिसून येत आहे, सात दिवसात भारताने सध्या सात सुवर्णपदकाची कमाई केली आहे, परंतु आठव्या...

‘फोर्ब्स’ च्या सशुल्क महिला अॅथलीट यादीत भारताची पी. व्ही. सिंधु टॉप १० मध्ये.

'फोर्ब्स' च्या सशुल्क महिला अॅथलीट च्या यादीत अव्वल १० मध्ये भारताची पी. व्ही. सिंधु ही सातव्या स्थानी आहे. या यादीत सुरुवातीच्या सहा महिला अॅथलीट या...

Follow us

1,084,126FansLike
293,518FollowersFollow
354FollowersFollow
237SubscribersSubscribe

Latest news