शिखर धवनने आपल्यापेक्षा मोठ्या आणि दोन मुलींच्या आईशी का केला विवाह ?

शिखर धवनने आपल्या पेक्षा 7 वर्षांनी मोठ्या आणि 2 मुलांच्या आईबरोबर विवाह केला आहे, आपल्या समाजात आजही लग्ना अगोदर हे बघितलं जात की मुलगा हा...

आता ATM मधून मिळणार मोदक, पुण्यात बसले पहिले मोदक ATM

21 व्या शतकातल्या तंत्रज्ञानाचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा मेळ घालत पुण्यातील सहकार नगर येथे राहणाऱ्या संजीव कुलकर्णी यांनी एक मोदक मशीन तयार केली आहे....

ठाण्यातील रस्त्यावर धावत आहे देशातील पहिली इलेक्ट्रिक कार.!

महाराष्ट्रातील ठाणे जिल्यात दाखल झाली पेट्रोल आणि डिझेल विना चालणारी कार. ही कार इलेक्ट्रिक कार असून हि कर  8 ते 10 तास चार्जिंग केल्यानंतर 150 किलोमीटर...

राजभवनात सापडल्या दोन ब्रिटिश कालीन भव्य तोफा.!

मुंबई येथे असलेल्या राजभवनात शनिवारी दोन भव्य अशा ब्रिटिश कालीन तोफा माती खाली गडून गेलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. असं सांगितलं जातंय की या...

ब्लू व्हेल नंतर पसरतोय जीवघेणा “मोमो गेम”

धोकादायक आणि जीवघेणी आव्हाने इंटरनेट वर चालूच असतात,ब्लू व्हेल गेम मुळे झालेल्या मृत्यूनंमुळे मोमो गेम नी सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरेतर मोमो गेम ला आपण...
video

रिंगू राजगुरु न्यू व्हायरल डान्स

झिंगाट नंतर रिंकूची हि नवीन अदाकारी नक्कीच पाहण्यासारखी आहे. सैराट मध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज करणारी आर्ची अर्थातच रिंकू राजगुरूचा एक डान्स प्रॅक्टिस...

मालकाने चक्क ‘Mercedes-Benz’ गाड्या आपल्या कर्मचाऱ्यांना केल्या गिफ्ट.!

सुरत येथील हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी आपल्या तीन कर्मचाऱ्यांना तीन 'Mercedes-Benz GLS SUV' गाड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. त्यांच्या कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या खुशीत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या...

गुजरात सचिवालय झाले बिबट्याचे घर.!

गुजरात सचिवालयात सोमवारी पहाटे बिबट्याच्या घुसखोरी मुळे सचिवालय परिसरात खळबळ उडाली होती. ही बातमी कळताच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी ताबडतोब घटनास्थळी हजर झाले...
video

टेबलावर चढून रणवीरचा अफलातून डान्स

बॉलिवूडमध्ये अभिनयाबरोबरच अन्य अनेक कारणांसाठी चर्चेत राहणारा अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एका चर्चेत आला आहे. अनेक वेळा आपल्या नवनव्या डान्स स्टाईलने चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय...

मुंबईत तब्बल 1 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, 4 जण अटकेत.

मुंबईतील पोलीस डिपार्टमेंट मधील अँटी नार्कोटिक सेल कडून तब्बल 1 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा...

Follow us

1,092,265FansLike
279,779FollowersFollow
350FollowersFollow
225SubscribersSubscribe

Latest news