काय?? १२ वर्षांच्या मुलाला मिळाला डेटा सायंटिस्ट म्हणून जॉब!
“अमुक अमुक एका मुलाचे १०० पर्यंत पाढे पाठ आहेत”, “मामाच्या गावाला ४ वर्षांच्या चिमुरडीचा सबंधं इतिहास तोंडपाठ आहे” अशा बऱ्यच गोष्टी तुम्ही आजवर ऐकल्या आहेत, बरोबर?? अगदी काल्पनिक चमत्कारांच्या नावाखाली…
Continue reading