kartik and sara

 

मुंबई- कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हिमाचल प्रदेश मध्ये चित्रपट ” लव आज कल ” चा सिक़्वेल शूट करत आहेत. कार्तिक आणि सारा माघील काही वेळा शिमला मध्ये चेहरा लपवून फ़िरतांना दिसले गेले होते. आता शिमला मधून
दोघांचे फोटो समोर आले आहेत.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हिमाचल टोपी मध्ये बघायला भेटत आहेत फोटो च्या मागील भागा वरून आपण सांगू शकतो कि फोटो शिमला मधील आहे.

 

फेन्स सोबत क्लिक केली सेल्फी 
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन शिमला च्या माल रोड वर चेहरा लपवून काढलेली फोटो वायरल होत आहे. दोघे एकमेकां सोबत वेळ स्पेंड करताना आढळून आले.

दोघांनी हि चेहरयावर कपडा झापलेला होता कार्तिक सारा फेन्स जसे त्यांना ओळखले ते त्यांच्या जवळ गेले. आणि मग काय फोटो काढायेची डिमांड केली

sara aali khan viral photos

वर्ष २०२० मध्ये रिलीज होईल फिल्म 

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ची फिल्म ” लव आजकल ” चा सिक्वेल वर्ष २०२० मध्ये रिलीज होईल. ह्या फिल्म ला इम्तियाज अली डायरेक्ट करत आहेत
वर्ष २००९ मध्ये लव आज कल मध्ये सारा अली खान चे वडील सैफाली खान होते.

सारा अली खान ह्या व्यतिरिक्त ” कुली नंबर वन ” मध्ये दिसेल ह्या फिल्म मध्ये त्यांच्या सोबत वरून धवन  दिसतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here