मिडिया मध्ये या दोघांचे फोटो वायरल झालेले खूप पहिले परुंतु यांनी यांच्या प्रेमाबाबत कधी मान्य केल नव्हतं, परंतु आता नेहा कक्कड आणि हिमांश कोहली या दोघांनीहि मिळून दिली त्यांच्या प्रेमाची कबुली.

“इंडियन आयडॉल च्या १०” च्या सेटवर नेहा कक्कड ने दिली तिच्या प्रेमाची कबुली. नेहा च्या लाईफ पार्टनर हा एक अभिनेता असून त्याच नाव हिमांश कोहली असे आहे. हिमांश च्या पहिला चित्रपटामध्ये मध्ये नेहा कक्कड ने “आज ब्लु है पानी पानी” हे गाण गायल होत, आणि त्याच गाण्याच्या शूट दरम्यान त्यांची भेट झाली होतीत्यानंतर तेथून त्यांच्या मैत्री ची सुरुवात झाली.

 

इंडियन आयडॉल च्या १० च्या “शादी स्पेशल“ या शोमध्ये सरप्राईज म्हणून हिमांश कोहली ने अचानक भेट दिली.

हिमांश कोहली ने ”हमसे है लाइफ“ या मालिकेद्वारे त्याच्या करियर ची सुरुवात केली होती. हिमांश ला सेटवर पाहून नेहाला खूपच आनंद झाला आणि तेथे नेहा म्हणाली कि, ‘हिमांश इतकं चांगल्या प्रकारे मला कोणीही समजू शकत नाही आणि हिमांश इतकं चांगल्या प्रकारे मला कोणीही ओळखत नाही.’

नेहा आपल्याला तिच्या गोड आवाजात भुरळ पाडतच असते आणि सध्या नेहा “इंडिअन आयडल १० च्या“ शो मध्ये जज म्हणून कार्यरत आहे याच शो मध्ये नेहा कक्कड ने तिच्या प्रेमाची कबुली दिली.

हिमांश ने देखील सुंदर अंदाजात प्रेमाची कबुली दिली प्रेम हे मैत्री पासून प्रेमाला सुरुवात होते नेहा आणि माझे नाते हे मैत्री पेक्षाही जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here