बॉलिवूड मधील सर्वात सर्वात खास जोडीपैकी एक असलेले रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाची तारीख आता फिक्स झाली आहे.

रणवीर आणि दीपिका हे दोघेही सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्या रिलेशन बद्दल अपडेट त्यांच्याकडून येतच असतात.आज दीपिका आणि रणवीर ने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट वरून आपल्या लग्नाची डेट सांगितली आहे. या दोघांनीही लग्नाचे इन्व्हिटेशन सोशल मिडियावर शेअर केले आहे.

दीपिका आणि रणवीर नोव्हेंबर 14 आणि 15 ला लग्न बंधनात अडकणार आहेत.

दीपिका आणि रणवीर यांचे लग्न इटली मधील picturesque Lake Como येथे होणार आहे.

या दोघांच्या लग्नाच्या तारखेच्या अफवा सगळ्या सोशल मीडिया मध्ये पसरत होत्या, परंतु आता या जोडीने आपली लग्नाची तारीख नक्की करून सोशल मीडिया वर सर्वांना एका आनंददायी धक्का दिला आहे. आता या दोघांचेही फॅन्स या लग्नाची आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत.

लग्नाचे लोकेशन या इन्व्हिटेशन मध्ये स्पष्ठ केलेले नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार लग्न इटली मधेच होणार असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here