बाहुबलीच्या चाहत्यांसाठी नेटफ्लिक्सने एक गोड बातमी दिली आहे, प्रेक्षकांना परत महिष्मती साम्राज्याचा अनुभव घेता येईल, होय नेटफ्लिक्सनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच बाहुबलीचा प्रिक्वल रिलीज होणार आहे. या सिनेमात राजमाता शिवगामीचा प्रवास आपल्याला पाहता येणार आहे, एक अतिशय सामान्य मुलगी ते राजमाता शिवगामीचा प्रवास ह्या वेबसीरीज मध्ये दाखवला जाणार आहे. हि सिरीज दोन सीझन मध्ये असेल पहिल्या सीझन मध्ये प्रेक्षकांना नऊ एपिसोड चा आनंद घेता येईल.