बिग बॉस सीजन १२ तिसरा आठवडा सुरु झाला आणि एका एका सदस्यांचे वेगवेगळे रूप समोर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या बिग बॉस मध्ये बहुचर्चित असलेली जोडी म्हणजे अनुप जलोटा आणि जसलीन यांची जोडी. दोन दिवसापूर्वी झालेल्या टास्क मध्ये जसलीन ने अनुपजीं साठी आपले कपडे, केस आणि मेकअप किट बहाल करण्यास नकार दिला आणि त्यावरूनच या जोडप्यामध्ये वाद सुरु झाले. हे वाद इतके वाढले कि अनुपजींनी जसलीन सोबत ब्रेकअप करण्याचे ठरवले. यांच्या या निर्णयामुळे या जोडप्यांचे ट्विटर वर वेगवेगळे जोक्स तयार होत आहेत. त्यांच्यावर गंमतीशीर कमेंट्स येत आहेत. त्यापैकीच काही निवडक कमेंट्स आपण पाहणार आहोत.

 

2.

3.

4.

5.

6.

7.

अशा पद्धतीच्या ट्विट्स ट्विटर वर येत आहेत. यांच्या या वादाबाबत आपल्या काही कमेंट्स असतील तर आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here