इरफान खान हे बॉलिवूड मधील उत्तम कलाकारांपैकी एक कलाकार आहेत. मागच्या काही महिन्यांपासून ते चित्रपट करू शकत नाहीत. कारण ते विदेशात स्वतः चा उपचार करण्यासाठी गेले होते. त्यांना कॅन्सर हा रोग झाला होता. त्यांना न्युरोएंडोक्राईन ट्युमर नावाचा कॅन्सर झाला आहे. न्युरोएंडोक्राईन सेल्स ह्या ट्युमर तयार करतात म्हणून त्यांना न्युरोएंडोक्राईन ट्युमर असे म्हणतात. हा कॅन्सर क्युरेबल आहे, म्हणजे याचा इलाज होऊ शकतो. पण हे जलदी डिटेक्ट करणं महत्वाचं असतं.

मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्या फॅन्सला या रोगाबद्दल समजले आणि सर्व जण भयभीत झाले होते. त्यांना सोशल मीडिया वरून खूप सारे मेसेजस, प्रार्थना दिल्या जात होत्या.

कॅन्सर च्या उपचारासाठी ते लंडन येथे गेले होते. त्यांचा कॅन्सर आता नीट झाला आहे. आता त्यांना कसल्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे त्यांचे फॅन्स खूप खुश झाले आहेत. येत्या 1-2 दिवसात इरफान खान वापस मुंबई पोहचतील असा अंदाज आहे. आपल्या सुपर हिट फिल्म हिंदी मिडीयम च्या सीक्वल हिंदी मिडीयम-2 चे काम सुरू करणार आहेेेत.

इरफान खान उपचाराला जाण्यापूर्वी त्यांनी शेवटची फिल्म ‘कारवां’ केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here