TikTok हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. मेट्रो,शाळा,कॉलेजेस इत्यादी ठिकाणी तुम्हाला कोणी ना कोणी नक्कीच भेटला किंवा भेटली असेल जो टिकटॉक फॅन आहे. TikTok सर्वप्रथम Musical.ly या नावाने ओळखले जात होते यात सर्वप्रथम Lipsync चा Platform उपलब्ध करून दिला होता. 

 

जगातील सर्वात जलद प्रसिद्ध पावलेले हे एक App आहे. टिकटॉक हा एक Video sharing platform आहे .यात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती आपले Videos share करू शकतात.

हे App जरी User friendly असले तरी या अँप संदर्भात जगभरात चिंतेचे वातावरण आहे. इतकेच नाही तर भारतात हे App officially बंद करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. 

Article च्या शेवटी  आम्ही तुम्हाला काही मराठी TikTok stars च्या Links देणार आहोत कि ज्यामुळे तुम्हाला कळेल कि नक्की Videos चा ट्रेंड कोणता चालू आहे.

या Article मध्ये तुम्हाला पुढील गोष्टी कळणार आहेत –

  1. मराठी TikTok मधील stars आणि त्यांचे videos
  2. इतर Social networking app पेक्षा हे वेगळे कसे?
  3. TikTok वर Star कसे बनाल ?
  4. टिकटॉक वरून पैसे कसे कमावले जाऊ शकतात ?
  5. टिकटॉक आणि Security Issues.

१. मराठी TikTok मधील Stars आणि त्यांचे Videos

टिकटॉक वर अनेक मराठी stars त्यांच्या skills मुले प्रसिद्ध झाले आहेत . Instagram वर तुम्ही @TiKTokmarathistars नावाने चॅनेल सुद्धा आहे. खाली तुम्हाला काही TikTok स्टार्स ची नावे आणि Instagram लिंक्स देत आहे. काही YouTube वरील Videos . यांना पाहून तुम्ही हा अंदाज तर नक्की लावू शकता कि प्रसिद्ध होण्यासाठी नक्की काय लागते ते . कोणास ठाऊक तुमचा  एक विडिओ तुम्हाला प्रकाश झोतात आणू शकतो ते.

युट्युब वरील फेमस मराठी टिकटॉक विडिओ

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Marathi TikTok Videos)

काही मराठी TikTok stars 

@reeyanshhumne

@vicky_sneha_love

@hi_am_rahul

@bhumi770

@rahul…p

@kishortandale

@vaishnavishinde333

@snehalpradhan2

@hindavi_patil3232

@pooja_bangarofficial

२. इतर Social networking app पेक्षा हे वेगळे कसे?

TikTok app ची Parent company हि ByteDance’s Website हि आहे हि या Company ने सर्वप्रथम Machine learning technology चा वापर Mobile product मध्ये केला आहे. तसेच Artificial intelligence चा वापर हि सर्व प्रथम केला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही फोटो आणि विडिओ मध्ये जे Special  effects, Facial recognition filter वापरता ते एक प्रकारे Artificial intelligence चा भाग आहे. तसेच तुम्ही ज्या Domain मध्ये Search करत असाल त्याच Domain मधील माहिती ते तुमच्या पर्यंत पोचवणार. आणि जे तुम्ही शेअरच करणार नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही . 

इतर Social networking site मध्ये तुम्ही Blogging, Photos ,Videos, Pages या प्रकारे अनेक Options मध्ये काम करू शकता तसे इथे फक्त Videos आणि त्या संबंधी Options मध्ये तुम्ही काम करू शकता. 

मागीलवर्षी चीन मध्ये जेव्हा अमेरिकन Social networking sites वर जेव्हा बंदी आली तेव्हा TikTok हा एकमेव Social networking platform असल्याने Users झपाट्याने वाढले आणि पाहता पाहता पूर्ण जगभरात याचे वापरकर्ते झाले आहेत.  

३. TikTok वर Star कसे बनाल?

TikTok आणि अन्य Social networking sites वर star बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या Experties मधील Videos सारखे टाकायला हवेत. जेव्हा Users तुमचे Followers बनतात तेव्हा तुम्ही प्रसिद्ध होता. 

तुमचा Domain select करा आणि videos टाकणे चालू करा . अगदी कोणतेही Videos . 

४. टिकटॉक वरून पैसे कसे कमावले जाऊ शकतात?

टिकटॉक आणि अन्य Social networking sites  मधील फरक हा आहे कि तुम्ही हे App monetize करू शकत नाही. Monetization बद्दल तुम्हाला पुढील आर्टिकल मधून मी सांगेन इथे एवढंच लक्षात घ्या कि फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube यावरून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला तुमचे Account monetization करावे लागते.

TikTok वर पैसे कमावण्या साठी तुम्हाला Live video shoot करावे लागते . इथे तुमचे Followers तुम्हाला Stickers पाठवू शकतात. या प्रत्येक Stikar ला काही ठराविक Coins दिलेले आहेत. तुमच्या विडिओ वर तुमच्या Followers कडून जेवढे Coins जमा होतील त्यांना तुम्ही टिकटॉक कडून पैश्यात रूपांतर करू शकता आणि तुमच्या Bank account मध्ये घेऊ शकता.

म्हणजे YouTube प्रमाणे याचा वापर Passiv Income म्हणून होऊ शकत नाही. इथे पैसे कमावण्या साठी तुम्हाला तुमचे Followers  वाढवणे गरजेचे आहे . आणि त्याच सोबत Online Video टाकणे . या एकाच प्रकारे सध्यातरी तुम्ही पैसे कमावू शकता. TikTok Users साठी एक आनंदाची बातमी म्हणजे TikTok video monetisation बद्दल विचार करत आहे. 

५. TikTok आणि Security issues. 

TikTok ज्याप्रमाणे प्रकाश झोतात आले आहे त्याच प्रमाणे या बद्दल Security concerns सुद्धा वाढले आहेत. हे App बंद करण्याबाबत ३ एप्रील २०१९ रोजी तामिळनाडू कोर्ट ने Indian Government ला कळवले होते. तामिळनाडू कोर्ट नुसार TikTok मुळे Child pornography वाढण्याची शक्यता आहे, तसेच Vulgar content, भाषा यांवर अंकुश नसल्याने लहान मुलांवर वाईट संस्कार होत आहेत.१७ एप्रिल २०१९ रोजी Indian Government ने Android Play Store आणि Apple Appstore ला हे App भारतात बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र नंतर ते परत चालू करण्यात आले. तसेच हे चिनी App असल्यामुळे भारतीय गव्हर्नमेंट Security आणि Spying रोखण्याच्या दृष्टीकोनातून हे App बंद करण्याच्या वाटेवर आहे. सध्यातरी हे अँप चालू आहे आणि तुम हि Download करू शकता. 

तुमच्या लाडक्या टिकटॉक स्टार्स चे नाव या आर्टिकल मध्ये टाकायचे असेल तर त्याचे नाव किंवा विडिओ नक्की कमेंट करा!

अशाप्रकारे टिकटॉक आणि त्याबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला मळालीच असेल. जर तुमच्या काहीं शंका, संदेश, प्रश्न असतील तर आम्हाला विचारू शकता . यासाठी खाली असलेल्या कंमेंट बॉक्स चा वापर करा. अश्याच नव-नवीन गोष्टींची माहिती मराठीतून करून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला असेच Visit करा.  

Note – No copyright infringement intended for a music video. All rights reserved to the respective owners. All videos are posted for information purposes only. If you wish to remove this, please contact on [email protected]