भारत हा १.२ Billion लोकसंख्या असलेला देश आहे. जगातील सर्व Marketing आणि Production houses हे याचा फायदा घेण्यासाठी भारतात अनेक Project सुरु करत आहेत. आता पर्यंत जुने चित्रपट आणि मालिका दाखवणारे Netflix आता  भारतीय लोकसंख्येचा फायदा घेण्यासाठी हिंदी आणि इतर प्रांतिक भाषांमध्ये चित्रपट आणि मालिका काढताना दिसत आहे. Netflix आता भारतात Original content production वर भर देत आहे.

म्हणूच या आर्टिकल मध्ये तुम्हाला आम्ही सांगू कि Netflix वर त्यांचे Original production असणारे अर्वोत्तम चित्रपट आणि मालिका, चला तर मग सुरु करूयात !!!!

Netflix वरील सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट –

  1. Love par square foot. 
  2. Soni. 
  3. Lust stories. 

१. Love per square foot

या २ तासाच्या चित्रपटात दोन व्यक्तींच्या जीवनावर भर देण्यात आला आहे . यात संजय (विकी कौशल) आणि करीना (अंगिरा धार) या व्यक्तींच्या जीवनात चाललेल्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे . यात दोघांना एक घर विकत घ्यायचे असते मात्र हि गोष्ट त्यांना एकट्याला शक्य न होणारी असते . यातच एक Couple- friendly  home lone scheme बद्दल दोघांना कळते आणि दोघे एकमेकांच्या सोइ साठी लग्न करतात. या चित्रपटात त्या दोघांच्या जीवनात असलेला संघर्ष, आनंद, Comedy , जीवनातील क्षण चित्रित करण्यात आलेले आहेत. दोघांच्या उत्तम अभिनया मुळे हा चित्रपट बघण्यास आनंद वाटतो. 

२. Soni

हा चित्रपट महिलां वर होणार अन्याय आणि समाजात महिलांवर होणार अत्याचार हे सत्य दाखवणारा आहे. यात दिल्ली मधील तरुण पोलीस Soni (गीतिका विद्या ओहलन) जी तिच्या वरिष्ठां सोबत म्हणजे कल्पना (सलोनी बात्रा) सोबत काम करत असते आणि दिल्ली मधील महिलां विरुद्ध होणाऱ्या हिंसक गुन्हांचा  शोध घेत असते. या चित्रपटात एक महिला पोलीस अधिकाऱ्याला कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे दाखवले आहे. या चित्रपटात प्रत्येक दिवशी महिलांवरील नियमित अत्याचार दाखवला आहे तसेच समाजात महिलांना देण्यात येत असलेले स्थान यावर एक प्रकारे झोत टाकून कडवट सत्य मांडण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो.हा चित्रपट समाजातील सर्वांसाठी नसला तरी प्रत्येकानी आवर्जून बघावा असा आहे . 

३. Lust stories

४ Short film ने बनवलेला हा चित्रपट आहे.भारतातील दिग्गज सिने निर्मात्यांनी (झोया अष्टयेकर,कारण जोहर,दिवाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप) एकत्र येऊन हा सिनेमा बनवलेला आहे. या मध्ये भारतीय समाजातील Sexuality संबंधी विचार आणि Modern releshionships वर भर देण्यात आला आहे. जे तुम्ही थेटर मध्ये पाहू शकत नाही आणि त्याबद्दल चर्चा करू शकत नाही असे काही Topics या सिनेमात घेतले आहेत. यात कोणतेही आक्षेपार्ह विधान नाही मात्र विचार करण्यासारखा चित्रपट आहे. भारतातील बदलत चाललेली Social आणि Sexual relationships यातून समजते.

Lust stories या सिनेमा चाहत्यांना एक आनंदाची बातमी हि आहे कि हे निर्माते आते Ghost stories हा नवीन सिनेमा २०२० पर्यंत तुमच्यापर्यंत Netflix च्या माध्यमातून आणणार आहेत.

काही विशेष उल्लेख – 

  • अंदाधुंध हि एक अप्रतिम Movie आहे जी तुम्हाला आवडू शकेल. यात आयुष्यमान खुराणा आणि तब्बू यांनी Acting केली आहे. हा चित्रपट पाहताना अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. 
  • सलमान खान,शाहरुख खान,आमिर खान इत्यादी मोठ्या Actors च्या Movies इथे उपलब्ध आहेत. तसेच अनेक जुने हिंदी आणि मराठी चित्रपट सुद्धा तुम्ही पाहू शकता. 
  • माझ्या आवडीचे काही चित्रपट मी इथे share करत आहे – Queen, Special २६, Dear zindagi, Stree इत्यादी. 

Netflix वरील सर्वोत्कृष्ट हिंदी मालिका

  1. Sacred Games. 
  2. Delhi crime. 
  3. Little things. 
  4. Ghoul.

१. Sacred Games

भारतीय TV Series या काही प्रमाणात Reality show, सास बहू, इत्यादी डोमेन मध्ये मर्यादित होत्या. त्याला फाटा देत Netflix ने Indian  market मध्ये Thrill series चालू केली आणि तिला उत्तुंग प्रतिसाद मिळालेला आहे. या मध्ये सैफ अली खान आणि नवाज उद्दीन सिद्धकी यांनी चांगल्या प्रकारे अभिनय केलेला आहे. 

यात पोलीस विरुद्ध गॅंगस्टर्स असा विषय आहेच तसेच याच्या नावाप्रमाणे यात धर्माच्या नावावर केले जाणारे खेळ खूप उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहेत. Original language चावापर केल्यामुळे हि सिरीज काहीकाळ चर्चेत राहिली होती. २०१९ ला याचा Second part सुद्धा Release झाला आहे . 

२. Delhi  Crime

भारतातील सर्वात भयानक अश्या “निर्भया हत्याकांड २०१२” यावर निघालेली हि Series आहे. पूर्ण देशाला ज्या मुळे धक्का बसला अशी हि घटना. या Series मध्ये शेफाली शहा यांनी काम केलं आहे. घडलेली घटना, उमटलेले पडसाद, लोकांना आलेला राग, लोकांचा आवाज, पोलीस यंत्रणेवरील दडपण या सर्वाना एक वाट देण्याचा प्रयत्न या Series द्वारे करण्यात आला आहे. घटने नंतर दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई आणि घटना यात आहे तश्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने एकदा तरी हि Series पाहावीच. 

३. Little things

हि Series सर्वप्रथम Dice Media House ने YouTube वर  प्रदर्शित केली होती त्या नंतर Netflix ने Seson एक आणि दोन उपलब्ध केलेला आहे. या मध्ये मिथिला पालकर आणि ध्रुव सेहगल यांनी उत्तम अभिनय केला आहे. Modern relationships मध्ये येणारे चढ उतार, संकटे, प्रेम, काम या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. जर तुम्ही कोणत्या गोड आणि Heart breaking series च्या शोधात असाल तर तुम्हाला हि Series नक्की आवडेल. 

४. Ghoul 

सध्याच्या कालावधी मध्ये भुताटकी Series कमीच येत आहेत. Ghoul हि एक भुताटकी Series आहे. याची प्रेरणा हि अरब लोकसाहित्यातून घेतलेली आहे. यात राधिका आपटे प्रथम भूमिका बजावताना दिसते. यात एक Fascist ताकद उदयास आलेली असते. एका संशयित आतंकवाद्याची  चौकशी चुकीच्या मार्गाने जाते आणि भुताटकी घटना व्हायला चालू होतात. Ghul हि Series, blumhouse ने बनवली आहे. भुताटकी Series मध्ये यांनी असेच अनेक Series बनवल्या आहेत उदाहरणार्थ Jordan peele’s  get out. 

अशाप्रकारे Netflix वरील हि Most favourite movies आणि Series लिस्ट आम्ही तुमच्यासाठी मराठी मधून घेऊन आलो आहे. तुम्हाला यात जर आणखी काही Add करायचे असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता. जर तुम्हाला कोणते प्रश्न असतील अथवा काही सूचना असतील तर आम्हाला निश्चित कळवा. आमच्या ब्लॉग ला असेच विशीत करत राहा आणि नवनवीन माहिती मराठी भाषेतून मिळवत राहा .