20 Tips For PUBG Game Player –

‘PUBG’ हा अतिशय लोकप्रिय गेम आहे. लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्वांना या गेमचे वेड लागले आहे. परंतु आपल्या चुकीच्या खेळीमुळे गेममध्ये सर्वांना जिंकता येत नाही. यामध्ये जिंकायचे असेल तर योग्य ते स्टेप्स वापरून खेळावे लागेल. हा गेम खेळणाऱ्या सर्वांना आपल्या स्क्रीनवर ‘WINNER WINNER CHICKENS DINNER‘ हे वाक्य पाहायला खूप आवडतं. म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, 20 आशा टिप्स की ज्याचा वापर करून तुम्ही या गेममध्ये विनर होऊ शकता.

  1. तुम्ही तुमच्या ग्राफिक्स गुणवत्तेत वाढ करा जेणेकरून तुम्हाला ग्राफिक्स रेट आणि गुणवत्ता यांमधील आवडती जागा मिळेल आणि ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूला अगदी सहजपणे भेदू शकता.

2. तुमचे लक्ष सहज भेडण्यासाठी aim-assist ‘on’ (ध्येय-सहाय्य चालू ) करा.

3. जेंव्हा मारण्याची हमी असेल फक्त तेंव्हाच तुम्ही तुमचा शॉट मारा, अन्यथा तुम्ही तुमची पोझिशन गमावून बसाल.

4. जेंव्हा खेळाडूंचा एकच गट शिल्लक असेल तेंव्हा तुम्ही लपून बसा, आणि त्यांना एकमेकांना मारू द्या. ही तुमच्यासाठी अतिशय बेस्ट स्ट्रॅटेजी असेल.

5. तुमच्या आसपासचा शत्रू कोठे आहे, हे जाणण्यासाठी हेडफोनचा वापर करा. लहान नकाशावर दिसणारे पायांच्या ठस्यांचा मागोवा घ्या, तुम्हाला लगेच कळेल की तुमचा शत्रू कोठे आहे.

6. रेड झोनमध्ये असताना बाँबचा वापर करा जेणेकरून तुमचे टेप्स सुरक्षित राहतील आणि त्यामुळे लोकांच्या पळण्यामुळे तुम्हाला सहज तुमचे लक्ष्य दिसतील.

7. पेन किलर्स आणि एनर्जी ड्रिंक तुम्हाला तुमची एनर्जी 75% पर्यंत मागे आल्यानंतर मदत करतील.

8. तुम्ही नेहमी हालचाल करीत रहा, त्यामुळे पुढील शत्रूला तुम्हाला भेदण्यास त्रास होईल.

9. जर शत्रू दूर असेल आणि तुम्हाला माहीत नसेल की नेमकं तो कोठे आहे तर त्याच्यादिशेनेे जात असताना नागमोडी वळणातून जा.

10. तुम्ही तुमचे हत्यार काळजीपूर्वक निवडा कारण तुम्हाला एकाच प्रकारच्या दोन हत्यारांची काहीच गरज नाही.

11. तुमच्या बंदुकी आणि स्कुप्स योग्यरीत्या जोडी बनवा जेणेकरून तुम्ही तुमचे लक्ष्य सहजपणे साधू शकता.

12. तुम्हाला ज्या वस्तूंची गरज नाही त्या वस्तू टाकून द्या. जर तुमच्याकडे शॉटगणच नसेल तर त्यांच्या गोळ्यांच्या केसेस घेऊन काय फायदा.

13. पूल हा या खेळातील महत्वाचा हल्ला आहे. या पासून तुम्ही दूरच रहा आणि जर पूल ओलांडण्यापासून पर्याय नसेल तरच ओलांडा आणि तेही पाण्यातून पोहून पलीकडच्या तीरावर जा.

14. जर एखाद्या इमारतीचा दरवाजा उघडा असेल तर ती इमारत अगोदरच लुटली गेली आहे हे लक्षात घ्या. अशा इमारतींना नजरअंदाज करा.

15. जेंव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त शत्रूंना मारत असता त्यावेळी जे शत्रू उभे आहेत त्यांनाच अगोदर टार्गेट करा.

16. सिंगल फायर मोडचा वापर करून आपल्या टॅप्स पूर्णतः टाईप करा आणि एम 16 च्या रीकोलवर संपूर्ण नियंत्रण ठेवा.

17. तुम्ही जे काही केले आहे किंवा मिळवले आहे ते टिकवून ठेवायचे असेल तर नकाशातील नदीच्या काठावरील बोटीत जा आणि तेथे लपून बसा.

18. लोकसंख्या जास्त असलेल्या जागेत उतरत किंवा इमारतीत उतरत असताना सतर्क राहा, शत्रू आपल्यावर डोळा ठेवून तर नाही याची खात्री करा.

19. तुम्ही काही बळी पाडू शकला नाही म्हणून नाराज झाला तर तुम्हाला पुरवठा क्रेट कडे जाणारे नक्कीच मिळतील, त्यावर तुम्ही समाधान मानू शकता. पुरवठा क्रेटचा वापर आणखी जास्त बळी घेण्यासाठीच करा.

20. जेंव्हा डेथ झोन बंद होत असेल त्यावेळी कार कोठे आहेत हे माहीत करून घ्या कारण तेच तुमच्या सेफ झोनचा मार्ग आहेत.

या आहेत काही अशा टिप्स ज्या तुम्हाला तुमच्या गेम ला आणखी रोमांचक बनविण्यास मदत करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here