Ranveer-Singh-and-Deepika-Padukone-Wedding-Pictures-14

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग या दोघांचा आज इटलीत विवाह संपन्न होत आहे. त्यांचे फॅन्स आता संयम धरू शकत नाहीत. हे बॉलीवूड मधल सर्वात जास्त अवटेड लग्न होतं. सर्व फॅन्स या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. The Most-awaited wedding of the year म्हणून ओळखली जातं असलेली रणवीर आणि दीपिकाची वेडिंग इटलीतील, सुंदर Lake Combo च्या काठावर होतं आहे. इटली हे wedding destination बनलं आहे. Wedding hotspot म्हणून आता इटलीचे नाव समोर आले आहे.

जगातल्या पाच सेलेब्रिटी जोडी ज्यांनी इटलीत आपला लग्न सोहळा पार पाडला –

1) विरुष्का(Virushka) म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा –

विराट हा भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान आहे. तसेच तो सध्या क्रिकेट च्या तिन्ही फॉर्मेट मध्ये नंबर 1 वर आहे. त्याच्या सारखा क्रिकेट पटू पती म्हणून लाभणे हे अनुष्काचे भाग्यच आहे. तसेच अनुष्का ही बॉलीवूड मधली उभारत असलेली स्टार कलाकार आहे. तिच्या ऍक्टिंग ने सर्व प्रेक्षकांना भूरळ पडणारी ती कलाकार आहे.

2) इटलीतील फ्लोरेन्स येथे झालेली Kim आणि Kanye West यांचा विवाह-

ही दुसरी जगातली सर्वात फेमस जोडी आहे. यांनी सुद्धा आपल्या लग्नासाठी ठिकाण म्हणून इटलीची नियुक्ती केली. 2004 पासून Kim तिच्याबद्दलच्या प्रेमाच्या भावना कवितेत लिहून काढत होता, आणि Kanye चे त्याच्या बद्दलचे प्रेम ही अमर्यादित आहे. त्यांच्या लग्नातील त्या दोघांचे किस केलेल्या फोटोने इन्स्टाग्राम वरील सर्व रेकॉर्ड मोडले होते.

3) व्हेनिस येथे George आणि Amal Coolney यांचा विवाह –

इटलीने अनेक दैदिप्यमान लग्न समारंभ पाहिले आहेत, त्यातीलच एक Amal आणि George Coolney यांचा विवाह सोहळा 2014 मध्ये पार पडला आहे. हॉलिवूड चे हृदय असलेले हे दोघेही आपल्या एका म्युचवल फ्रेंड कडून लग्नाच्या एक वर्ष आधी एका वकिलाला भेटले. आणि त्यांनी लगेच त्यांच्या रोमान्सचा एक नवा पर्व सुरू केला. व्हेनिस इथल्या Aman Canal Grande Luxury रिसॉर्ट मध्ये त्यांनी आपला विवाह सोहळा पार पाडला.

4) चौथी जोडी ही Tomkat ची आहे म्हणजेच Katie Holmes आणि Tom Cruise यांनी Lake Bracciano येथे लग्न केले.

हॉलिवूड चा आणखी एक Heartthrob असलेले Katie Holmes आणि Tom Cruise यांनी इटली येथेच लग्न केले. जरी त्यांचा तलाख झाला असला तर त्यांची सुरुवात मात्र एखाद्या परी कुथे सारखी झाली होती. या दोघांनी 2005 मध्ये आपल्या रिलेशनशिप बद्दल लोकांना सांगितले होते आणि एका वर्षानंतर म्हणजे 2006 मध्ये लगेचच त्यांनी जीवनभर सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या.

5) शेवटची आणि पाचवी जोडी ही बॉलीवूड मधली आहे. DeepVeer या नावाने ही जोडी ओळखली जाते. Deepika Padukon आणि Ranveer Sing.

 

या दोघांचा विवाह आजच म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी इटलीतील Lake Combo च्या किनारी आताच पार पडला आहे. असं म्हटलं जातंय की हे लग्न उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा उत्तम मिलाफ असेल. या लग्नातील जेवणात सुद्धा हा उत्तर-दक्षिण प्रकार पाहायला मिळणार आहे. यांचा विवाह Villa del Balbianello येथे पार पडत आहे. या डोंघांची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावरच दिसत आहे. रणवीरने तर एअरपोर्ट वर ‘मेहंदी लगाके रखना’ या गाण्यावर इटलीला जाताना थिरकला सुद्धा. या दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here