आज आपण टॉप १० Marathi Reel Star बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत
आज आपण आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रांमध्ये Marathi Reel Star बद्दल चर्चा करताना ऐकतोच. Reel म्हणजेच इंस्टाग्राम वरील एक फिचर आहे जिथे आपण आपले स्वतःचे व्हिडिओ टाकू शकतो. त्यामध्ये तुम्ही लिपसिंग करून आपले स्वतःचे व्हिडिओ बनवू शकता, तुमचे कोणतेही अन्य कलेचे व्हिडीओ बनवून तुम्ही टाकू शकता.
सोशल मीडिया च्या या युगात कधी कोणी ऐके रात्री मधून स्टार बनेल सांगता येत नाही. तुमच्याकडे कोणतीही कला असेल जसे कि डान्सिंग, सिंगिंग किंवा कॉमेडी करून लोकांना हसवण्याची क्षमता असेल तर तुम्ही स्टार बनू शकता. गरज आहे फक्त तुमच्या मेहनतची
या आर्टिकल मध्ये पुढील गोष्टी बघणार आहोत :-
- टॉप १० Marathi Reel Star कोण आहेत ? आणि त्यांचे व्हिडिओ
- Reel star कसे बनाल ?
- Reel star बनून पैसे कसे कमवाले जाऊ शकतात ?
मराठी Reel Star मधील Star आणि त्यांचे काही व्हिडिओज :
इंस्टाग्राम मधील अनेक Marathi reel star त्यांच्या स्किल मुळे प्रसिध्दी मिळवली आहे . खाली तुम्हाला अशाच काही reels star चे नावे आणि त्यांचे व्हिडिओज दाखवणार आहोत. यांना पाहून तुम्हाला एवढा अंदाज तर नक्की लागेल कि प्रसिध्दी मिळवण्यासाठी काय करावं लागत. कोणास ठाउक तुमचा १ व्हिडिओ वायरल झाला तर तुम्हाला झिरो To हिरो बनवण्यापासून कोणी रोकु शकणार नाही. चला तर मग सुरवात करूया…
१) हिंदवी पाटील
१८ लाख इंस्टाग्राम फॉलोवर्स
राहणार – पुणे
जन्म – ११ एप्रिल २०००२
२) श्रद्धा पवार
१३ लाख फॉलोवर्स
राहणार – मुंबई
जन्म – २३ जून १९९७
३) अनुश्री माने
१३ लाख फॉलोवर्स
राहणार – सातारा
जन्म – २१ मार्च २००१
४) भूमी काशीद
१३ लाख फॉलोर्स
राहणार – पुणे
जन्म – १० ऑक्टोबर
५) कोमल खरात
राहणार – मुंबई
११ लाख फॉलोवर्स
जन्म – १३ ऑगस्ट १९९८
६) मानसी सुरवसे
राहणार – कोल्हापूर
१० लाख फॉलोवर्स
जन्म – २० जून २०००१
७) तृप्ती राणे
राहणार – मुंबई
१० लाख फॉलोवर्स
जन्म – १८ ऑक्टोबर १९९७
८ लाख ९६ हजार फॉलोवर्स
राहणार – पुणे
जन्म – ३१ डिसेंबर २०००
८ लाख ५१ हजार फॉलोवर्स
राहणार – पुणे
जन्म – ७ जुलै १९९८
१० ) प्रतिभा जोशी
६ लाख २८ हजार
राहणार – पुणे
रील स्टार कसे बनाल ?
मराठी रील स्टार बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या एक्सपर्टिज मधील व्हिडिओ टाकायचे आहेत जेव्हा सर्व लोकांना तुमचे काम आवडेल तेव्हा ते तुमचे फॉलोवर्स बनतील आणि तेव्हा तुम्हाला प्रिसद्धी भेटेल
रील स्टार कसे पैसे कमवतात ?
कुठल्या हि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर तुमचे फॉलोवर्स जास्त असतील तर तुम्हाला कुठली हि कंपनी कॉन्टॅक्ट करेल आणि त्यांच्या प्रोमोशन साठी तुम्हाला पैसे मिळतील असे अनेक पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्हाला अजून दुसऱ्या पद्धती विषयी माहिती करून घ्यायचे आहेत तर आर्टिकल च्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंट द्वारे द्यायला विसरू नका.
हे हि वाचा :
टिकटॉकचे वाढते प्रेम, Marathi TikTok Stars आणि मराठी टिकटॉक Video!