आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्हा हा आपल्यात एक वेगळीच ओळख बाळगून आहे. अशा आपल्या विविधता पूर्ण महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्हा आणि त्यांची प्रसिद्धी मुळे निर्माण झालेली ओळख आपण पाहूया.

 • मुंबई :-

टोपण नाव:- 1)भारताचे प्रवेशद्वार  2) भारताची आर्थिक राजधानी

 • पुणे :-

टोपण नाव:- 1)महाराष्ट्राची संस्कृतीक राजधानी  2) विद्येचे माहेरघर

 • नाशिक :

टोपण नाव :- 1) मुंबईचा गवळीवाडा  2) मुंबईची परसबाग  3) द्राक्षाचा जिल्हा

 • नागपूर :-

टोपण नाव:- 1) संत्र्याचा जिल्हा

 • औरंगाबाद :-

टोपण नाव:- 1)मराठवाड्याची राजधानी 2)अजिंठा वेरुळ लेण्यांचा जिल्हा.

 • कोल्हापूर :-

टोपण नाव :- 1) गुळाचा जिल्हा 2)कुसतीविराचा 3)ऐतिहासिक राजधानी

 • सिंधुदुर्ग :-

टोपण नाव:- 1)पर्यटन जिल्हा .

 • सातारा :-

टोपण नाव:- 1) शूरवीरांचा जिल्हा.

 • बीड :-

टोपण नाव:- 1) ऊस कामगारांचा जिल्हा 2) जुन्या मराठी कवींचा जिल्हा.

 • सोलापूर :-

टोपण नाव:- 1) ज्वारीचे कोठार

 • नंदुरबार :-

टोपण नाव:- 1) आदिवासींचा जिल्हा

 • चंद्रपूर :-

टोपण नाव:- 1) गोड राजाचा 2) खनिजाचा जिल्हा

 • गोंदिया :-

टोपण नाव:- 1)तलावाचा जिल्हा

 • अमरावती :-

टोपण नाव:- 1) देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा

 • उस्मानाबाद :-

टोपण नाव:- 1)भवानी मातेचा जिल्हा

 • नांदेड :-

टोपण नाव:- 1)संस्कृत कवींचा जिल्हा 2) पवित्र जिल्हा

 • अहमदनगर :-

टोपण नाव:- 1) साखर कारखान्याचा जिल्हा

 • बुलढाणा :-

टोपण नाव:- 1) लोणार सरोवराचा जिल्हा

 • यवतमाळ :-

टोपण नाव:- 1) पांढरे सोने पिकविणारा (कापसाचा जिल्हा)

 • रत्नागिरी :-

टोपण नाव:- 1) फळबागांचा जिल्हा

 • रायगड :-

टोपण नाव:- 1) मिठागराचा जिल्हा 2) तांदळाचे कोठार 3) जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा

 • गडचिरोली :-

टोपण नाव :- 1) जंगलांचा जिल्हा

तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता? तुमच्या जिल्हाचे टोपण नाव नक्की कॉमेंट करा!