आपल्या महाराष्ट्रातील विविध वने आणि अभयारण्ये यांची नावे आणि ठिकाणे याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेउया.

वने :-

◆ सागरी किनाऱ्यावरची भरती ओहोटीची दलदलीत वने

◆ उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

◆ उष्ण कटिबंधीय पानगळीची वने

◆ समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने

◆ उष्ण कटिबंधीय काटेरी वने

◆ उष्ण पानगळीची दमट वने

महाराष्ट्रातील अभयारण्ये :-

कोकण :-

१) कर्नाळा अभयारण्य

२) चांदोला

३) तानसा

४) फणसाड

५) बोरीवली राष्ट्रीय उद्यान

६) मालवन समूद्री

७) माहीम

पश्चिम महाराष्ट्र :-

१) कोयना

२) दाजीपूर

३) नांदूर मधमेश्वर

४) नान्नज

५) भीमाशंकर

६) मुळा मुठा

७) सागरेश्वर

८) रेहेकुरी

९) सुपे

१०) हरिश्चंद्रगड -कळसुबाई

● विदर्भ :-

१) अंधारी

२ ) चपराळा (गडचिरोली)

३) नर्नाळा (अकोला)

४) गुगामल(अमरावती)

५) मेळघाट(अमरावती)

६) अंबाबरवा

७) काटेपूर्णा

८) कारंजा

९) ढाकणा

१०) टिपेश्वर

११) ताडोबा राष्ट्रीय उद्यान

१२) नरनाळा

१३) नवेगाव

१४) नागझिरा

१५) पेंच राष्ट्रीय उद्यान

१६) किनवट

१७) भामरागड

१८) बोर

१९) मेळघाट व्याघ्र प्रकल्प

२०) ज्ञानगंगा

२१) लोणार

२२) वान

● उत्तर महाराष्ट्र :-

१) अनेर धरण

२) पाल-यावल

३) गौतमाळा -औटरमघाट

मराठवाडा :-

१) किनवट

२) जायकवाडी

३) नायगाव

४) येडशी

दक्षिण महाराष्ट्र :-

१) माळढोक(सोलापूर)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here