राष्ट्रपतींनी भारताचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांची नियुक्ती केली आहे.

न्यायमूर्ती गोगोई 3 ऑक्टोबरपासून कार्यरत होतील. मुळचे आसामचे असलेले ते भारताचे पहिले सरन्यायाधीश आहेत.

मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची शिफारस मुख्यन्यायाधीश पदी केली होती. Press Information Bureau(PIB) ने रंजन गोगोई यांच्या नियुक्तीबद्दल निवेदन जारी केले.

न्यायमूर्ती गोगोई हे 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत म्हणजे त्यांच्या निवृत्तीपर्यंत 13 महिन्यांसाठी भारताचे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असतील.

मुख्य न्यायमूर्ती मिश्रा यांनी सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश जस्टी गोगोई यांची नियुक्ती मुख्य न्यायाधीश पदासाठी करून आपल्या पदाचा उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here