‘फोर्ब्स’ च्या सशुल्क महिला अॅथलीट च्या यादीत अव्वल १० मध्ये भारताची पी. व्ही. सिंधु ही सातव्या स्थानी आहे.
या यादीत सुरुवातीच्या सहा महिला अॅथलीट या टेनिसपटू असून सातवी पी. व्ही. सिंधु ही बॅडमिंटनपटू आहे. या यादीत पहिला मान पटकावणारी अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विइलिएम्स असून दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्कची कॅरोलीन ओझनीअकि आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेची स्लोणे स्टीफन्स हीने पटकावले.या तिघी टेनिसपटू आहेत.
या यादीत जरी पी. व्ही. सिंधु सातव्या स्थानावर असली तरी यावरून हे स्पष्ट होते की भारतातील सशुल्क महिला अॅथलीट पैकी सिंधु ही अव्वल मान पटकावला आहे.

‘फोर्ब्स’ ची टॉप १० सशुल्क महिला यादी २०१८ –

१) सेरेना विल्यम्स – टेनिस – अमेरिका
२) कॅरोलीन ओझनीअकि – टेनिस- डेन्मार्क
३) स्लोणे स्टीफन्स – टेनिस – अमेरिका
४) ग्एरबीने मुगुरुझा -टेनिस -स्पेन
५) मारिया शरपोवा – टेनिस – रशिया
६) वेनस विल्यम्स – टेनिस – अमेरिका
७) पी. व्ही. सिंधू – बॅडमिंटन – भारत
८) सिमोना हलेप -टेनिस – रोमेनिया
९) डॅनिक पॅट्रिक – रेसिंग ड्राइवर – अमेरिका
१०) अंजलीक केरबेर – टेनिस – जर्मनी.