ind vs pak

आताचा झालेल्या एशिया कप 2018 मधील IND VS PAK ह्या सामान्या मध्ये toss जिंकून, पहिले बल्लेबाजी करणाऱ्या पाकिस्तान ने भारताला १६३ रनाचे लक्ष दिले होते. ज्याला भारताने मोठ्या फरकाने जिंकले. परंतु काही लोक असे बोलत आहेत कि भारताने तर फक्त पाकिस्तान ला हरवून सामन्या वर कब्जा केला परंतु सामना पहायला आलेल्या पाकिस्तानी मुलीने (मिस्ट्री गर्ल) भारताच्या फॅन्सच्या ह्रदयावर वर कब्जा केला असे म्हणत आहेत.

कॅमेरामन ने तिच्या वर फोकस केलेले तिला माहित सुधा नव्हते अशी माहिती तिच्या मार्फत समजत आहे. त्या मुलीचे नाव ‘रीजला रेहान‘ असे आहे. भारताकडून मिळालेल्या प्रेमा बद्दल ती खुश आहे, रीजला कराची मध्ये राहत असते परंतु मागील काही दिवसा पासून दुबई मध्ये राहत आहे. पाकिस्तान आणि भारत सामन्या दरम्यान ती दुबई स्टेडियम वर सामना पाहण्याकरीता आली होती. पुढे रीजला म्हणाली कि, ‘मी एक साधारण पाकिस्तानी मुलगी आहे. सामना संपल्या नंतर मी घरी आली. मला पाकिस्तान हरल्या चे दुख होते, तेवढ्यात मला मित्राचा मेसेज आला. त्या मध्ये माझी फोटो होती आणि लिहले होते.’

‘इंडिया ने match जिता है लेकीन पाकिस्तान ने दिल जीत लिया.’ मला तेव्हा वाटले कि माझे मित्र मस्करी करीत आहेत. नंतरच्या दिवशी मला माझ्या मित्रा ने फोन केला आणि सांगितलं कि रेडीओ मधील काही लोक तुला शोधत आहेत. मी हि गोष्ट माज्या नवऱ्याला सांगितली त्यावर ते म्हणाले कि, ‘थोडे दिवसाची गोष्ट आहे मज्जा घे.’ भारताच्या सर्व लोकांना रीजला ने धन्यवाद सांगितले आहे.

रिजवाला बॉलीवूड मधील चित्रपट, शो मध्ये बिग्ग बॉस आणि भारतामधील साडी तिला खूप आवडते असे तिचे म्हणणे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here