देशाची उत्कृष्ट बॅडमिंटन पटू सायना नेहवाल अखेर 16 डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. परूपल्ली कश्यप या बॅडमिंटनपटूशी करणार प्रेमविवाह. या दोघांची ओळख गेल्या 10-12 वर्षांपासून आहे आणि ते रिलेशनशिप मध्ये सुद्धा बऱ्याच वर्षापासून आहेत.

लग्नाविषयी सांगताना ती म्हणाली की,” 16 डिसेंबर ही एकच तारीख लग्नासाठी शिल्लक आहे कारण त्यानंतर लगेच 20 डिसेंबरपासून ‘Premier Badminton League’ च्या तयारीसाठी ती खूप बिझी असणार आहे. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकच्या क्वालिफायर मध्ये ती बिझी असेल, आणि म्हणून या दिवशी आम्ही लग्न करणार आहोत,” असे सायना नेहवाल यांनी सांगितलं.

सायना आणि परुपल्ली च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here