श्रीसंत चा क्रिकेट करिअर हे अगदी खूप कमी वेळेच आहे. त्याने आपल्या करिअर ची सुरुवात एक मेहनती आणि टॅलेंटेड बॅट्समन म्हणून केली होती. तुम्हाला आठवत नसेल पण 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. जगातला सर्वोत्कृष्ट बॅट्समन म्हणून तो नावारूपाला येत होता.

परंतु त्याचं करिअर खूप लवकर संपुष्टात आलं. जेंव्हा तो IPL मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे तो दोषी साबीत झाला आणि BCCI हा निर्णय घेतला की त्यावर कायमचं बॅन आणलं पाहिजे. नुकतंच श्रीसंत सुप्रसिद्ध लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस-12 मुळे सर्वांच्या नजरेत आहे.

तसेच श्रीसंतच्या जीवनातील सर्वात मोठी कॉन्ट्रोव्हर्सि ही IPL च्या पहिल्या सिझन मध्ये हरभजन सिंगने त्याला मुस्काटात लगावली होती, ही आहे. याबद्दल आतापर्यंत कोणीच काही बोललं नाही. या सिझन मध्ये श्रीसंत हा किंग्ज इलेव्हन पंजाब कडून मॅच खेळत होता तर त्याचा सहकारी टीममेट हरभजन सिंग मुंबई इंडियन्स कडून खेळत होता.

 

खेळत असताना गरमा गरमीच्या वातावरणात हरभजन सिंगने ग्राउंड वरच श्रीसंत च्या मुस्काटात लगावली होती. ती एक पुन्हा मोठी कॉन्ट्रोव्हर्सि म्हणून सर्वांसमोर आली. त्यावेळी श्रीसंत च्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि सर्व टीममेट्स श्रीसंतची सांतवना करत होते. हरभजन सिंगने लगेच या आपल्या कृत्याबद्दल श्रीसंत ची माफी मागितली होती आणि मी या घटनेमुळे खूप व्यतिथ झालो आहे, अशीही भावना हरभजनसिंग ने सांगितली होती.

परंतु श्रीसंत मात्र या घटनेबद्दल खूपच मौन होता. कुठेच त्याने काहीही बोललं नव्हतं. परंतु आता मात्र बिग बॉस-12 या सिझन मध्ये बोलताना श्रीसंत ने आपले मौन सोडले. या घटनेबद्दल तो खुलेपणाने बोलला. श्रीसंत आपली चूक कबुल करत असताना म्हणाला, ” त्या घटनेमुळे जेवढं नुकसान झालेलं दिसतंय त्याही पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. कारण हरभजन ने फक्त मला चापट मारली नाही तर त्याला तसे करण्यासाठी उकसावण्यात आले होते. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे, नाही का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here