सिंचन घोटाळा काय आहे ? यात अजित पवारांना खरोखरच क्लीन चिट देण्यात आली आहे का?
महाराष्ट्राच्या सिंचन विभागाने राज्यातील सिंचन विकास कामावर सन २००० च्या दशकात तब्बल ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. 2011-12 च्या राज्य आर्थिक सर्वेक्षणातून सिंचन विकास कामावर झालेल्या खर्चाचा तपशील…
Continue reading