जिओ गिगा फायबर: कदाचित तीन महिन्यांच्या Preview ऑफर सोबत होणार लॉन्च

Vishal 0 Comments

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच १५ ऑगस्टपासून रिलायन्स जिओनं ब्रॉडबँड सेवा ‘जिओ गिगाफायबरच्या’ नोंदणीला सुरुवात केली होती, हि सेवा दिवाळीपर्यंत सुरु होईल असा अंदाज कंपनीने वर्तवला आहे. जिओ कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक नोंदणी ज्या शहरांमध्ये होईल तेथून गिगाफायबर…

Continue reading