निवडणूक निकालापासून आजपरियंत महाराष्ट्रात काय काय घडलं? महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष!
अगदी अनपेक्षितरित्या आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन झाल्याचे जाहीर केले. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात चाललेल्या नाट्यमय घडामोडींचा असा शेवट होईल हे…
Continue reading