फक्त दिल्लीच नाही तर हि आहेत २० Most Polluted City of world!

सध्या दिल्लीच्या प्रदूषित वातावरणाची चर्चा सुरुय भाऊ. दिल्ली दिलवालोंकी म्हणता म्हणता दिल्ली पोल्युशनकी कधी झाली हे समजलंच नाही. भारतात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाने चिंताजनक पातळी गाठली असली तरी दिल्ली ही भारताची…

Continue reading