आशियाई स्पर्धा: मराठमोळ्या राही सरनौबतने पटकावले सुवर्णपदक..!

Vishal 0 Comments

जकार्तामध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये चौथ्या दिवशी पुन्हा एकदा नेमबाजांनी भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनौबतने सुवर्णपदकाची कमाई केली. यासोबतच नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारी…

Continue reading