कब्बडीत भारताचा मोठा पराभव, उपांत्य सामन्यात इराणची भारतावर मात.

Vishal 0 Comments

सध्या जकार्ता मध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळांमधून आपले वर्चस्व दाखवत आहेत, परंतु कबड्डीच्या बाबतीत खेळाडूंच्या पदरी निराशा आली आहे. आशियाई खेळाच्या पाचव्या दिवशी आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक निकालाची नोंद करण्यात…

Continue reading