तुम्हाला ऐकायला मिळणार महात्मा गांधीजींच्या हृदयाचे ठोके.!

Kartik 0 Comments

दिल्ली येथे स्थित असलेल्या राष्ट्रीय गांधी संग्रहालयात ‘महात्मा गांधीजींच्या’ ह्रदयाचे ठोके प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत, अशी माहिती संग्रहालयाचे निर्देशक ए.अन्नमलाई यांनी सांगितले. तुम्हाला माहित असेलच की राष्ट्रीय गांधी संग्रहालय दिल्ली येथे गांधीजींच्या…

Continue reading