वस्तूंच्या किमती ९९ किंवा ९९९ अश्या का असतात? आणि याचा फायदा नक्की कोणाला होतो?
खरेदीला गेल्यावर आपल्याला नेहमी ९९-९९९ अश्या किमती दिसत असतील. सुट्टे नाहीत म्हणून दोन चॉकलेट्स सुद्धा तुम्ही स्वीकारले असतील. पण कधी हा विचार केला आहे का कि असे नक्की का? याचा…
Continue reading