आता बॉयफ्रेंडही मिळवा भाड्याने.

Kartik 0 Comments

होय, आता तुम्ही बॉयफ्रेंड भाड्याने मिळवू शकता. मुंबईच्या कुशल प्रकाश या २९ वर्षीय व्यक्तीने लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी एक मोबाईल अँप्लिकेशन लाँच केले आहे. या अँप्लिकेशनचं नाव Rent A Boy|Friend(RABF)…

Continue reading