लवकरच सुरु होणार १० रुपयात जेवण आणि १ रुपयात आरोग्य तपासण्या! पहा कुठे होतेय सुरुवात!
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पासून सत्तेत आले आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून मुंबईतील शिवाजी पार्क येथे शपथ घेतली. गेल्या काही…
Continue reading