सफाई कामगाराच्या नौकरीसाठी केला ७००० इंजिनियर आणि पदवीधरांनी अर्ज!

admin 0 Comments

पूर्वीच्या काळी वडीलधारी माणसे म्हणत असत की, चांगला शिकला अन पदवीधर झाला तरच चांगली नोकरी मिळेल. नाहीतर हॉटेलात कपबश्या विसळाव्या लागतील किंवा रस्त्यावर झाडू मारावा लागेल. तेव्हाच्या काळात हे खरेही…

Continue reading