सध्या आपण पाहत आहोत, दूरसंचार कंपन्यांमध्ये आपापल्या प्लॅन्सच्या किंमती वरून एक प्रकारची चढाओढ सुरू झाली आहे. मागील तीन-चार वर्षात खूप क्रांतिकारी बदल झाला आहे. आपल्याला जो डेटा आधी ज्या किमतीत एक महिना मिळायचा आता त्याच किमतीत तीन महिने प्रत्येक दिवसाला मिळतो. या काही वर्षात डेटाच्या किमतीत लक्षणीय घट, त्यानंतर फ्री कॉल्स आणि जवळपास अनलिमिटेड मेसेजेस मिळत आहेत. येथे आपण तुमच्यासाठी उत्तम असे चार बेस्ट अनलिमिटेड प्लॅन्स बद्दल माहिती पाहणार आहोत.

  • Reliance Jio –

Reliance Jio ने तर भारतीय दूरसंचार मार्केट मध्ये संपुर्ण ढवळाढवळ केली आणि त्याच मुळे आपल्याला आता एवढ्या कमी किमतीत हे अनलिमिटेड प्लॅन्स वापरायला मिळत आहेत. Rs 149 मध्ये 28 दिवस फ्री कॉलिंग, जवळपास अनलिमिटेड मेसेजेस 100 msg/day, आणि 1.5 GB/day डेटा मिळतोय.

  • Airtel –

भारतीय ऐअरटेल सुद्धा खूप आकर्षक प्लॅन prepaid आणि postpaid साठी देत आहे.

Prepaid साठी Rs 199 मध्ये 28 दिवसासाठी फ्री कॉलिंग , अनलिमिटेड SMS आणि 1.4 GB/day डेटा देत आहे.

Postpaid साठी Rs 499 मध्ये जवळपास 75 GB डेटा आणि फ्री लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स आणि त्याच सोबत ऍमेझॉन ची prime subscription एक वर्षासाठी फ्री देत आहेत.

  • Vodafone

Prepaid साठी vodafone ने Rs 199 मध्ये फ्री कॉलिंग, 1.4 GB/ day डेटा आणि फ्री SMS आणि फ्री live TV पण देत आहेत.

Postpaid साठी RS 999/ month चा प्लॅन आहे त्यात 100 GB डेटा आणि SMS फ्री आणि त्याच बरोबर एक वर्षासाठी  ऍमेझॉन ची prime subscription आणि दोन महिन्यासाठी फ्री Netflix चं subscription.

Idea –

Idea मध्ये सुद्धा प्रीपेड आणि postpaid प्लॅन उपरयुक्त तिघांच्या तुलनेत थोडेसे महाग आहेत, पण तरी सुद्धा लोकांची लोकप्रियता यावर टीकलेली आहे.

Prepaid साठी Rs 199/ month मध्ये फ्री कॉलिंग, SMS फ्री आणि 1.4 GB डेटा हा देत आहे.

Postpaid साठी Rs 389/month मध्ये अनलिमिटेड कॉल्स, अनलिमिटेड SMS आणि 20 GB डेटा जो की carry forward पर्यायासहित असणार आहे. याचबरोबर फ्री Idea music subscription आणि Movies & TV, magazines असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here