lenovo च्या मालकीच्या Motorola कंपनीने आपले नवीन फोन Motorola One आणि Motorola One Power येणार असल्याची माहिती दिली आहे आणि तो मोबाईल या वर्षाअखेर पर्यंत बाजारात येईल अशी शक्यता आहे. या मोबाईल चे features बघून तुम्ही सुद्धा हैराण राहाल. Features बघून तुम्हाला सुद्धा हा मोबाईल हवाहवासा वाटेल. या मोबाईल ची भारतातील किंमत जवळपास 14000 रु च्या आसपास असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर बघुयात या मोबाईल चे features.

Motorola One Power –

●  या मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 636 SoC असणार आहे आणि 6.2 inch Max Vision 19:9 display असणार आहे.

●  याची battery 4850 mAh एवढी असेल.

●  4 GB RAM आणि 64 GB inbuilt storage

●  Front camera 12.0 megapixel आणि rear camera 16.0 megapixel + 5.0 megapixel

Motorola One –

● या मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 625 SoC असणार आहे आणि 5.9 inch Max Vision 19:9 display असणार आहे.

● याची battery 3000 mAh एवढी असेल.

● Front camera 8.0 megapixel आणि rear camera 13.0 megapixel.

अशा या नवीन फीचर्स घेऊन हा मोबाईल लवकरच येणार आहे. कमी किमतीमध्ये उत्तम असे मोबाईल मोटोरोला उपलब्ध करून देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here