भारतामध्ये हा मोबाईल २४ सप्टेम्बर २०१८ १२ AM लाँच होणार आहे. हा एक मिडरेंज चा फोन आहे. या मोबाईल ची माहिती twitter वरून मोटोरोला इंडिया ने विडीयो share करून दिली. Motorola One Power हा स्मार्टफोन बर्लिन मध्ये आयोजित केलेल्या IFA २०१८ शो मध्ये दाखवण्यात आला होता. यात गुगल च्या अंडरॉईड one चा उपयोग करण्यात आला आहे.

Motorola One Power

दोन वेरीएंट लौंच होत आहे (दोन मॉडेल)
 • Motorola one
 • Motorola one power

 

Motorola one वैशिष्ट्ये –
 • 5.99 इंच HD PLUS IPS डिस्पले.
 • ड्युअल कॅमेरा.
 • प्रोसेसर snapdragon 625.
 • ४ GB RAM
 • 64 GB STORAGE
 • 3000 MAH BATTERY
 • Dual Camera 13+2/(f/2.2)MP
 • FRONT CAMERA – 8MP
 • ANDROID VERSION 8.1

 

 Motorola One Power-
 • Design Same
 • 6.2 इंच Full HD PLUS IPS डिस्पले (19:9)
 • प्रोसेसर snapdragon 636
 • 4 GB RAM
 • 64 GB STORAGE
 • 5000mAh
 • DUAL CAMERA – 16+5 (f/2.0)
 • ANDROID VERSION 8.1 (OREO,STOCK ANDROID )
 • FRONT CAMERA-12 MP

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here