व्हॉट्सऍप्प जो कि सर्वात जास्त चालणारा Messenger App आहे. फेसबुक च्या मालकीचा असलेला हा ऍप्प सध्या नवीन अपडेट आणण्याची तयारी करीत आहे. या नवीन अपडेट मध्ये ‘Silent Mode‘ आणि त्यासोबतच ‘Vacation Mode‘ हे नवीन मोड सुद्धा त्यात ऍड होणार आहेत. Vacation mode चा वापर करून युजर्स आपल्या सुट्ट्या आनंदाने घालवू शकतात. कारण या मोड च्या वापरामुळे नो डिस्टर्बन्स फॅसिलिटीचा वापर करता येतो. Silent mode च्या वापरामुळे तुम्हाला यरणारे सर्व मेसेजस चॅट नोटिफिकेशन आणि नोटिफिकेशन हे सर्व म्युट केले जातील. आणि नवीन येणारे मेसेजस हे अर्चिव्ह मध्ये स्टोर केले जातील. म्हणजे जुने मेसेजेस मेन विंडो वरून काढून टाकले जातील आणि नवीन मेसेजेस हे मेन विंडो वर दाखवले जातील.

नवीन अपडेट मध्ये ‘Linked Accounts‘ हे ऑप्शन सुद्धा असणार आहे. याचा उपयोग करून आपल्याला अकाऊंट लिंक फॅसिलिटीचा फायदा घेता येणार आहे. ह्या ऑप्शनचा वापर करून युजर्सना आपले व्हॉट्सअप अकाउंट इन्स्टाग्राम आणि इतर कोणत्याही सोशल मेडिया अकाउंटला लिंक करता येईल .

युजर्सना हि नवीन फॅसिलिटी लवकरच अपडेट करण्यात येईल. अकाउंट लिंक करणे हि प्रोसेस फक्त Whatsapp Business Users यांनाच वापरता येणार आहे.

या लिंकिंग ऑप्शन सोबतच ‘Vacation Mode’ सुद्धा युजर्सना वापरायला मिळणार आहे. यामुळे युजर्सना जरी नवीन मेसेज आले तरी muted archived chats हे archived section मध्ये जमा होतील. सध्या archived chats मध्ये आलेले नवीन मॅसेज हे message reception मध्ये unarchived म्हणून जमा होतात, परंतु ‘Vacation Mode’ सुरु झाल्यानंतर असे होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here