statue of unity

2019 मध्ये येत असलेला OnePlus 7 हा स्मार्टफोन जगातील पहिला 5G सपोर्ट असलेला स्मार्टफोन असणार आहे.

वन प्लस कंपनीचे CEO ‘Carl Pei’ यांनी मंगळवारी हॉंगकॉंग येथे झालेल्या Qualcomm’s summit मध्ये बोलत या फोन बद्दल अधिक माहिती दिली.

या फोनमध्ये Qualcomm चे नवीन Snapdragon X50 मोडेम वापरले जाणार आहे, जे की 5G रेडिओ साठी 3GPP standards सहित आहे.

सर्व OTA (Over-The-Air) कॉल्स हे 3.5GHz या बँड वर Ericsson Lab, Stockholm आणि Sweden येथे कंडक्ट होतात.

अशी सर्व माहिती Qualcomm यांच्या तर्फे देण्यात आली आहे.

2019 जून पूर्वीच दोन नवीन 5G स्मार्टफोनचे अनावरण केले जाईल. One-plus बरोबरच Huawei आणि Samsung सुद्धा 5G वर काम करत आहेत. परंतु Qualcomm ने जारी केलेल्या 5G स्मार्टफोन लाँच करणाऱ्या ब्रँडच्या लिस्ट मध्ये Samsung आणि Huawei यांचा समावेश होत नाही, ही खूप आश्चर्याची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here