काही दिवसांपूर्वीच सॅमसंगने तीन कॅमेरे असलेला ‘Galaxy A7’ फोन बाजारात आणला होता, तो जगातील पहिला तीन कॅमेराचा स्मार्टफोन ठरला होता. आता सॅमसंगने त्याही पुढे एक पाऊल टाकत चार कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. त्या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy A9 असे आहे. हा सुद्धा जगातला पहिला चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन ठरला आहे. Kuala Lumpur (क्वाला लंपूर) मध्ये झालेल्या ग्लोबल लाँच मध्ये या स्मार्टफोनचा लाँच करण्यात आला.

■ सॅमसंग Galaxy A9 स्मार्टफोनचे फीचर्स खालील प्रमाणे –

● गॅलॅक्सी A9 या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 6.3 inch आहे.

● गॅलॅक्सी A9 स्मार्टफोनमध्ये 6 GB RAM आहे. आणि Snapdragon 660 prosessor आहे.

● या स्मार्टफोनची बॅटरी ही 3800 mAh एवढी आहे.

● या स्मार्टफोनचा Internal Storage 128 GB आहे.

● या स्मार्टफोनला 4 rear Cameras आहेत आणि एक front camera आहे.

● मागच्या चार कॅमेऱ्यापैकी पहिला कॅमेरा हा 24 megapixel resolution आणि autofocus चा आहे.

● त्यातील दुसरा कॅमेरा हा 8 megapixel चा telephoto lens with 2x optical zoom असलेला आहे. Close-ups आणि long फोटोशूटसाठी याचा उपयोग होईल.

● यातील तिसरा कॅमेरा हा ultra-wide lense with scene optimization आणि artificial intelligence-powere scene recognition असलेला आहे.

● चौथा कॅमेरा हा युजर्स साठी आहे, हा 5 megapixel चा कॅमेरा युजर्सना फोटोची depth of field आणि focus manually सेट करता यावी म्हणून चौथा कॅमेरा बसवण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची बाजारात किंमत ही EUR 599 इतकी आहे (अंदाजित 51,300 रु.) इतकी किंमत मोजावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here