पर्यटनासाठी काही उत्तम असे ट्रेकिंग पॉईंट जे कि तुम्हाला उत्तम अनुभव देतील.
महाराष्ट्रामध्ये पर्यटकांची व पर्यटन स्थळांची कमी नाही. पर्यटकांमध्ये ट्रेकिंग आवडणारे देखील काही पर्यटक आहेत. आज आपण महाराष्टामधील ट्रेकिंग साठी चे काही उत्तम असे ठिकाण पाहणार आहोत.

१. माथेरान ट्रेक
ठिकाण :- माथेरान
उंची :- या ठिकाणाची अंदाजे उंची २५०६ फूट आहे.
चढानाचे स्वरूप :- माध्यम
अंदाजे लागणारा वेळ :- १ दिवस
पर्यटनासाठी कधी जावे :- मार्च ते मे महिन्यादरम्यान
या ट्रेकिंग दरम्यान जाणून घेण्याच्या गोष्टी
– एक झाड असलेला डोंगर
– चंदेरी गुफा
– किल्ल्याचे शिखर
– कर्नाळा किल्ल्याचे चढानं
-नेरळ माथेरान टॉय ट्रेन
– इको पॉईंट
– लोएसा पॉईंट
– शार्लट लेक

२. कळसुबाई ट्रेक
ठिकाण :- इगतपुरी तालुका
उंची :- समुद्रसपाटीपासून ५४०० फूट उंच
चढानाचे स्वरूप :- मध्यम ते कठीण
अंदाजे वेळ :- २ दिवस
ट्रेकिंग साठी उत्तम वेळ :- जून ते सप्टेंबर
– जर तुम्ही पावसाळ्याचे अगोदर जाण्याचा प्लॅन करीत आहात तर शक्यतो रात्रीची ट्रेकिंग निवडा कारण हा थकवादायक ट्रेक आहे.

३. किल्ले कोरीगड ट्रेक
– आकर्षक असा कोरीगड किल्ला हा लोणावळ्यापासून सुमारे २० किमी अंतरावर आहे.
– शिखरावर पोहण्यासाठी दोन रस्ते आहेत.
– एक म्हणजे पेठ शहापूर या गावातून व दुसरा आंबवणे गावातून.
– किल्ल्याच्या शिखरावर पोहचल्यास दोन तळे लागतात.
ठिकाण :- लोणावळा
उंची :- समुद्रसपाटीपासून ३०५०फूट
चढानाचे स्वरूप :- सोपे
अंदाजे लागणारा वेळ :- १ दिवस
ट्रेकिंग करीत उत्तम वेळ :- वर्षभरात केंव्हाही

४.हरिश्चंद्रगड
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड हा पाश्चात्य घाटातील सर्वात कठीण चढान असलेला घाट आहे.
शिखरावर जाण्यासाठी हा सर्वात कठीण मार्ग आहे.
या गडावर १४२३ मी चा धबधबा आहे.
चढानासाठी कठीणता :- मध्यम
चढानासाठी वेळ :- २ दिवस
मार्ग :- बेलपाडा गाव
उत्तम वेळ :- वर्षभरात केंव्हाही .

हे महाराष्ट्रातील उत्तम ट्रेकिंगसाठी चे ठिकाण आहेत.जर तुमहाला आणखीन काही माहिती असतील तर आम्हाला कमेंट करू शकता.