Buy Jio Phone 2 Without Waiting

दिवाळीच्या दोन दिवस आधी, Reliance Jio ने JioPhone 2 चा मर्यादित कालावधी सेल लाँच केलं आहे. JioPhone 2 हा प्रायव्हेट कंपनीने बनवलेला 4G enable असलेला फोन आहे. हा फोन Jiophone चं अपग्रेडेड व्हर्जन आहे आणि याचा हा फेस्टिव्ह सेल नोव्हेंबर 5 तारखेला,सोमवारी पहाटे 12:00 pm ला सुरू करण्यात आला. याची नोंद कंपनीच्या औपचारिक संकेतस्थळावर(Jio.Com) सुद्धा करण्यात आली आहे. JioPhone 2 चा फेस्टिव्ह सेल हा आधी होऊन गेलेल्या बऱ्याच फ्लॅश सेलनंतर आला आहे. Reliance Jio कंपनीने केलेल्या आपल्या फोनच्या इन्ट्रोडकशन नंतरच हा आठ दिवसीय सेल ठेवण्यात आला आहे. सप्टेंबर मध्ये या फोनची माहिती कंपनीने लोकांना सांगितले होते. या फोनची किंमत ही 2999 रुपये इतकी आहे. या फोन मध्ये क्वेरिटी किबोर्ड सुद्धा असणार आहे.

Reliance Jio ही कंपनी या फोनसाठी होम डिलीव्हरी आणि कॅश ऑन डिलीव्हरी दोन्ही ऑफर करत आहे. परंतु JioPhone 2 साठीची ही ऑफर काही सिलेक्ट लोकेशन साठीचं असणार आहे. या टेलिकॉम कंपनीने या फोन साठी EMI फॅसिलिट सुद्धा ठेवली आहे. त्यामुळे आता फक्त महिना 141.17 रुपये भरून तुम्ही हा फोन घरी घेऊन जाऊ शकता.

नवीन SIM कार्ड्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी जवळच्या Jio स्टोरला भेट द्या. SIM कार्डची होम डिलीव्हरी सुद्धा आहे पण ती फक्त काही पिन कोड पुरतीच मर्यादित आहे आणि ती ही ऍडिशनल चार्ज घेऊन. तुमच्या पिन कोड वर ही होम डिलीव्हरी फॅसिलिटी आहे किंवा नाही हे तुम्हाला जिओ डॉट कॉम वर चेक करता येईल. जर तुम्ही Paytm द्वारे पेमेंट केलात तर तुम्हाला 200 रुपये कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे.

सध्या Jiophone तीन Prepaid रिचार्ज प्लॅन ग्राहकांना देऊ करतो. एक 49 रुपयाचं, दुसरं 99 रुपयाचं आणि तिसरं 153 रुपयाचं. Reliance Jio 1- 42 GB पर्यंतचा हाय स्पीड डेटा ग्राहकांना देत आहे. या पॅक च्या डिटेल इमेजेस खाली दिल्या आहेत-

हा 49 रुपयांचा Jio Prepaid प्लॅन आहे.

हा 99 रुपयांचा Jio Prepaid प्लॅन आहे.

हा 153 रुपयांचा Jio Prepaid प्लॅन आहे.