आपण ज्या क्षनाची आतुरतेने वाट पाहत होतो ती वेळ आली आहे थग्स ऑफ हिंदुस्तान चा ट्रेलर रिलीज झाला आहे या चित्रपटात आमिर खान, कतरिना कैफ, फातिमा आणि अमिताभ बच्चन हे मुख्य कलाकार म्हणून आपल्याला दिसणार आहेत या चित्रपटा मध्ये बॉलीवूड मधील दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
२७ सप्टेंबर २०१८ रोजी का ? रिलीज करण्यात आला ट्रेलर !
२७ सप्टेंबर यशराज चोप्रा यांचा वाढदिवस असल्या कारणाने हा ट्रेलर २७ सप्टेंबरला रिलीज करण्यात आला आणि खरच हा दिवस यश राज फिल्म साठी महत्वाचा आहे.विजय कृष्ण आचार्य यांच्या निर्देशनात Thugs Of Hindostan हा चित्रपट तयार झाला आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर तीन भाषेत रिलीज करण्यात आला –
  • हिंदी
  • तमिल
  •  तेलगु
हिंदी भाषे बरोबर या चित्रपटाला तमिळ आणि तेलगू भाषेत सुद्धा डब करण्यात आले आहे.
हा चित्रपट 3D मध्ये रिलीज करण्यात येईल यात 3D चे दोन प्रकार असतील क्लायमेक्स 3D आणि नॉर्मल 3D