झिंगाट नंतर रिंकूची हि नवीन अदाकारी नक्कीच पाहण्यासारखी आहे.

सैराट मध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज करणारी आर्ची अर्थातच रिंकू राजगुरूचा एक डान्स प्रॅक्टिस चा विडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, रिंकूची हि नवीन अदाकारी प्रेक्षकांना आवडत आहे, चला तर मग बघूया काय आहे हा रिंकूचा नवीन विडिओ